नेवासा वधूवर परिचय सोहळा १०/०६ २०१८ नेवासा खुर्द


Nevasa Bride Introduction Ceremony 10/06 2018 Nevasa Khurd 

Comments

  1. 🍃🍂कहार समाज वधू वर परिचय मेळावा 🍂🍃
    🌸 नक्की वाचा 🌸
    👇
    कहार समाज वधू वर परिचय मेळावा दि.10/06/2018 रोजी घेण्यात आला.तेव्हा तेथे अनेक पुरुष/महिला मंडळींनी आपल्या भाषांनातून आपले विचार लोकांपुडे वक्त केले .कार्यक्रमामधे अहमदनगर, पुणे , मुंबई , नाशिक , औरंगाबाद, बीड , परभणी etc...सर्व जिल्यातील कहार समाजातील लोकांचा मोठा संख्येने सहभाग दिसून आला.....मला सांगताना आनंद होत आहे की, आतापर्यंत ईतर जाती मधे जेवडे वधू वर परिचय मेळावे झालेले असतील.त्यापैकी आपल्या जातीच्या वधू वर मेळावा मधे मोठ्या संख्येने तरूनी आणि तरुणांचा सहभाग भेटलेला आहे.....वधू वर मेळावा मधे अनेक तरून आणि तरुणींचा तसेच वधू वराचे नातेवाईकांचा सुध्दा सहभाग होता.हॉल मधे मोठ्या प्रमाणात कहार समाजातील लोकांची गर्दी दिसून येत होती.
    वधू वर मेळावा मधे सगळ्यात जास्त तरुणांनपेक्षा तरुणींचा सहभाग दिसून आला....मेळावामधे असणारे प्रमुख आकर्षण म्हणजे तरून आणि तरुणींनी आपले थोडक्यात परिचय व जोडीदार कसा असावा या अपेक्षा स्टेज वर जावून एक एकाने मांडल्या...यामधे 232 व त्या ही पेक्षा जास्त मुलं आणि मुलींचा सहभाग होता.
    अपेक्षा वक्त करत असताना सगळ्यात जास्त अपेक्षा ह्या कोणत्या असतील तर " सरकारी नौकरी" वाला किंवा वाली पाहिजे.मुलींमधे अपेक्षेचे ओझे जरा मला जास्तच दिसून आलीत...येथे प्रत्येक मुलींची अपेक्षा ही नौकरीवाला पाहिजे आश्या होत्या.अरे कुठून आणायच्या सरकारी नौकऱ्या....बेरोजगार, शेतकरी , अशिक्षित ,वयात आल्याला मुलांच़ किंव्हा अशिक्षित मुलीचं कांय.....?हा प्रश्न आता एथे आता सर्वांना पडायला हवा...? तेव्हा आता सर्व तरून आणि तरुणींना विचार करण्याची गरज आहे.
    अश्या प्रकारे आलेल्या सर्व तरून आणि तरुणींचे परिचय झाल्या नंतर , त्यांच्या आवडी निवडी नुसार एकमेकांनसोबत बोलणी करण्यात आल्या....अश्या प्रकारे वधू वर परिचय मेळावा हा चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आला.
    व अश्याच प्रकारे ऐथुन पुडे दर वर्षी कहार समाज वधू वर परिचय मेळावे हें घेण्यात येतील,......आपन सुध्दा आपलं मत मांडावेत, अशी अपेक्षा आहे ...!!! धन्यवाद🙏🙏

    🍃👉लेखक :- सतिश कुसुम रमेश लिंबोरे. (दहिगांव-ने ) -समाजसेवक,HR(पुणे)🍂

    ReplyDelete

Post a Comment